Ajit Pawar : जळगावची 'ती' भेट ठरली शेवटची; कामाच्या धडाक्याने जिंकले होते दादांनी मन, आठवणींनी सारेच सुन्न

Ajit Pawar’s Official Visit to Jalgaon in August 2025 : १७ ऑगस्ट २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव दौऱ्यावर होते. जिल्हा नियोजन भवनात बैठक घेऊन निधीच्या योग्य वापराचे कौतुक केले.
Ajit Pawar’s Official Visit to Jalgaon in August 2025

Ajit Pawar’s Official Visit to Jalgaon in August 2025

esakal

Updated on

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शासकीय दौरा १७ ऑगस्ट २०२५ ला जळगावला झाला होता. त्या वेळी त्यांनी जिल्हा नियोजन भवनात बैठक घेतली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजनचा निधी चांगल्या पद्धतीने खर्च केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या कार्याचे कौतुक केले होते. ही भेट जळगावला त्यांची शेवटची ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com