Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Bee Attack During Funeral मुक्ताईनगरमध्ये एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ८ ते १० नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Muktaainagar Incident Ten People Injured In Bee Attack

Muktaainagar Incident Ten People Injured In Bee Attack

Esakal

Updated on: 

मुक्ताईनगर (दिपक चौधरी): तालुक्यातील चारठाणा येथे काल एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात ८ ते १० नागरिक गंभीर जखमी झाले असून, मधमाशांच्या धास्तीमुळे अंत्यविधी अर्धवट सोडून ग्रामस्थांना तिथून पळ काढावा लागला. ​Bee Attack At Funeral In Muktaainagar Jalgaon Around Ten People Hospitalised

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com