

Jalgaon
esakal
भुसावळ: शहरातील सहायक निबंधक कार्यालयातून सावकारी परवाना काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. १५) मुद्देमालासह पकडले.