Jalgaon Crime News : धार्मीक भावनांचे Status postकरणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Fraud News
Fraud Newsesakal
Updated on

Jalgaon News : मोबाईल स्टेट्‌स शेअर करण्यावरून म्हसावद (ता. जळगाव) येथील दहा संशयित तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ११ जूनपर्यंत म्हसावद गावातील काही तरुणांनी एकमेकांच्या धर्माप्रति पोस्ट फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॅट्‌सॲपवर प्रसारित केल्या. (case has been registered against post status of religious sentiments Jalgaon News)

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी संदीप गावित, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे यांनी या तरुणांची तांत्रिक माहिती संकलीत केली. याबाबत पोलिस कर्मचारी राकेश बच्छाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

अशोक बळीराम भिल, ज्ञानेश्वर संजू शिरेाळे, सागर परदेशी, जयवीर राजपूत, माजीत बाबूलाल पटेल, अबुजार पटेल, आरीफ रज्जाक मनियार, तौफिक शाह मेहमूद शहा, कासीम रज्जाक मनियार, अश्पाक गुलाम रसूल शहा, इम्रान सुभान पटेल यांच्यासह इतरांवर धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार अमोल मोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fraud News
Jalgaon News : शेतकऱ्यांच्या नजरा ‘वरुणराजा’ कडे; पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com