ACB Nashik bribery trap operation
esakal
चाळीसगाव (जळगाव) : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतात लागवड केलेल्या चंदनाच्या झाडांचे बिल काढून (MGNREGA sandalwood plantation corruption) देण्यासाठी साडेसात हजारांची लाच स्वीकारताना येथील सामाजिक वनीकरण विभागातील वनपालला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह पकडले.