Jalgaon News : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची ‘कुंडली’ घेऊन निरीक्षक दिल्लीला

जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्षांसह विविध पदांची ३० एप्रिलला निवड
Congress Party

Congress Party

sakal

Updated on

जळगाव - जिल्ह्यात दहा ते पंधरा वर्षांपासून काँग्रेसला मरगळ आली आहे. ती झटकून नव्या जोमाने काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोश भरण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. ही प्रक्रिया काँग्रेस ''संघटन सृजन'' अभियानाद्वारे होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com