Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर-आदिलाबाद विशेष रेल्वे

Dadar Railway Station
Dadar Railway Stationesakal

Mahaparinirvan Din : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे दादर, आदिलाबाद दरम्यान २ अनारक्षित विशेष गाड्या धावतील.(Dadar Adilabad Special Train on occasion of Mahaparinirvan Day jalgaon news)

विशेष गाडी (क्रमांक ०७०५८) ही मंगळवारी (ता.५) सकाळी सातला आदिलाबाद येथून सुटेल. दादर येथे दुसऱ्या दिवशी साडेतीनला पोचेल. विशेष गाडी (क्रमांक ०७०५७) ही गुरुवारी (ता. ७) दुपारी एकला दादर येथून एकला सुटेल. आदिलाबाद येथे त्याचदिवशी सायंकाळी सातला पोचेल.

या रेल्वेगाड्यांना आदिलाबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, हुजूर साहेब नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, रोटेगांव, नगरसूल, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, दादर असे थांबे असतील.

Dadar Railway Station
Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना मिळणार खास सुविधा

प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Dadar Railway Station
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर आणि आदिलाबाद दरम्यान २ विशेष गाड्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com