Jalgaon News : अतिमद्य सेवनाने वृद्धाचा मृत्यू

Death News
Death Newsesakal
Updated on

Jalgaon News : खेडी (ता. जळगाव) येथील ६५ वर्षीय वृद्धाचा राहत्या घरात कुजलेला मृतदेह आढळून आला. (Death of old man due to excessive alcohol consumption jalgaon news)

अतिरिक्त मद्य सेवनाने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. खेडी येथील सुनील भागवत जावळे (वय ६५) मजुरी करून उदनिर्वाह करीत होते. खेडी गावातील शांताराम शाळेजवळ ते एकटेच राहत होते.

गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या खोलीचे दार उघडले नाही आणि उग्र दर्प येत असल्याने नागरिकांनी पोलिस व त्यांच्या नातेवाइकांना कळविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Jalgaon Crime : 4 लाखांचे सोने घेऊन चोरटे पसार; सराफा रिफायनरी फोडली

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दार उघडले असता, सुनील जावळे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला.

Death News
Jalgaon Cyber Crime : बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून विद्यार्थिनीची बदनामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com