Pandharpur Cycle Wari : सायकल रिंगण सोहळ्यात धुळे सायकलिस्टचा डंका; लक्षवेधी पंढरपूरची वारी 76 वर्षीय दिवाणतात्यांसह 40 सायकलस्वारांकडून पूर्ण

Dhule Cyclists Complete Successful Pandharpur Cycle Wari : मुसळधार पावसावर मात करत धुळे सायकलिस्ट गृपच्या ४० सदस्यांनी पंढरपूर सायकल वारी यशस्वी पूर्ण केली. फिट इंडिया सायक्लोथॉनमध्ये सहभागी होत त्यांनी फिटनेस, श्रद्धा आणि जिद्दीचा आदर्श निर्माण केला.
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari

Cyclists participating in the Pandharpur Cycle Wari alongside Warkaris during the Ringan ceremony

esakal

Updated on

धुळे : मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानावर मात करत धुळे सायकलिस्ट गृपच्या ४० सायकलस्वारांनी श्रीक्षेत्र पंढरपूरपर्यंतची सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. फिट इंडिया सायक्लोथॉनअंतर्गत पंढरपूर येथे आयोजित सायकल रिंगण सोहळा (Fit India Cyclothon Pandharpur 2026) आणि नगर प्रदक्षिणेत धुळ्याच्या सायकलिस्टने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com