Jalgaon Crime: बडतर्फ PSI निघाला SBI दरोड्याचा मास्टरमाइंड, कारागृहातच टोळी तयार करून आखला कट; जामिनावर सुटताच दरोडा

SBI Robbery Planned Inside Jail by Former Police Officer: तुरुंगात आखला SBI दरोड्याचा कट; बडतर्फ PSI ने तयार केली टोळी, सुटताच केली अंमलबजावणी
Former PSI Emerges as Mastermind in SBI Robbery Case Planned Gang Operations Inside Prison and Executed Heist After Bail

Former PSI Emerges as Mastermind in SBI Robbery Case Planned Gang Operations Inside Prison and Executed Heist After Bail

sakal

Updated on: 

जळगाव : भोकर (ता. जळगाव) स्टेट बँकेत पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकणारा दुसरा-तिसरा कोणी नसून, तो स्वतः बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक आहे. २०२३ मध्ये कालिंका माता शाखेवर टाकलेल्या दरोड्यात तो कारागृहात होता. नुकताच जामिनावर सुटला अन् त्याच्या नेतृत्वातील टोळीने शनिवारी (ता. ३१) भोकर स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा टाकल्याचे उघडकीस आले.

Loading content, please wait...