District Milk Union Election: निवडणुकीसाठी 79 अर्जांची विक्री

District Milk Union
District Milk Unionesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवार (ता. ३)पासून अर्ज विक्रीस प्रारंभ झाला आहे.

पहिल्याच दिवशी ७९ अर्जांची विक्री झाली. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. जिल्हा दूध संघाच्या आवारातच निवडणूक कार्यालय आहे. (District Milk Union Election Sale of 79 applications for election Jalgaon News)

District Milk Union
MLA Suresh Bhole : महापौरांनी विकासाकडे लक्ष द्यावे

या ठिकाणाहून अर्ज विक्री व दाखल करण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले, की पहिल्या दिवशी ७९ जणांनी अर्ज विकत घेतले.

मात्र, एकही अर्ज भरून दाखल करण्यात आलेला नाही. मतदारयादीत नाव असलेल्या कोणाला कितीही अर्ज विकत घेता येतात. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे.

District Milk Union
Sushma Andhare Statement : सोमय्यांनी वैद्यकीय,जमीन गैरव्यवहारही पाहावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union election voter list 2026
Why Mahayuti United for Gokul Election
Gokul Milk Union Halal Certificate kolhapur dudh sangh
Gokul Milk Union election 2026 latest update
Marathi News Esakal
www.esakal.com