Jalgaon Crime News : दारूड्याकडून बापलेकास मारहाण

Beating News
Beating Newsesakal

Jalgaon Crime News : शहरातील समतानगरमध्ये एका दारूड्याने दोघांना बेदम मारहाण केली. (drunken person beaten father and sons jalgaon crime news)

समतानगरमधील नसीर मुनीर शेख (वय ४०) शनिवारी (ता. २४) रात्री अकराला घरात असताना, धामणगाव वाड्यातील विक्की त्यांच्या घरी आला.

त्याने नसीर शेख यांचा दरवाजा ठोठावला. ‘त्याला इकडे रस्ता नाही, तू तिकडून जातो’, असे नसीर शेख यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating News
Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय! लग्नाला नकार दिला म्हणून महिलेने पैसे देऊन केलं तरूणाचं अपहरण

विक्कीने दारूच्या नशेत नसीर शेख व त्यांचा मुलाला बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच नसीर शेख यांच्या पत्नीसह शिवीगाळ करून धमकी दिली.

याबाबत नसीर शेख यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात विक्की नामक तरुणाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

Beating News
Dhule Crime News : मुलीवर लैंगिक अत्याचार; एकास 7 वर्षे सक्तमजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com