Jalgaon : जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

voting
votingesakal

जळगाव : राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा (gram panchayat election) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींचा समावेश असून ४ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. (Election program of 24 gram panchayats in district announced jalgaon News)

जानेवारी २०२१ ते मे २०२२ व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापित झालेल्या अशा २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील १२, अमळनेर - १, एरंडोल - २, पारोळा - ३ आणि चाळीसगाव - ६ अशा एकूण २४ ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.

voting
Jalgaon : ‘त्या’ सिरीयल किलरविरुद्ध खुनाचे 2 गुन्हे दाखल

असा आहे निवडणूक कार्यक्रम :
* नामनिर्देशन पत्र दाखल करणे - १२ ते १७ जुलै
* अर्जांची छाननी-- २० जुलै
* अर्ज माघारीची मुदत-२२ जुलै
* अंतिम यादी, चिन्ह वाटप--२२ जुलै
* मतदान ४ ऑगस्ट
* मतमोजणी ५ ऑगस्ट

voting
Jalgaon : बनावट कागदपत्राद्वारे स्टेट बँकेला चुना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com