Fake RPF Woman: RPF म्हणून रेल्वे स्थानकात फिरत होती २१ वर्षीय तरुणी, लग्न जमवण्यासाठी दिशाभूल; चौकशी करताच धक्कादायक माहिती समोर

21-Year-Old Woman Detained in Fake RPF Uniform: जळगाव रेल्वेस्थानकावर आरपीएफचा बनावट गणवेश परिधान करून फिरणाऱ्या २१ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले.
Fake RPF Woman

Fake RPF Woman

esakal

Updated on

जळगाव: रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचा (आरपीएफ) गणवेश परिधान करून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या एका तोतया आरपीएफ महिलेस ताब्यात घेतले. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत दक्षता व सुरक्षा तपासणीदरम्यान ही कारवाई केली. याबाबत रेल्वे पोलिसांत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com