Jalgaon News : धावत्या रेल्वेसमोर झोकून देत विद्यार्थिनीने संपविले जीवन

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जीवन संपविले.
kashish tadavi

kashish tadavi

sakal

Updated on

जळगाव - धावत्या रेल्वेसमोर झोकून देत महाविद्यालयीन विद्यार्थिनीने जीवन संपविले. कशिश भिकारी तडवी (वय २१, रा. श्यामनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १४) गिरणा पंपिंग रस्त्याजवळील रेल्वे रूळावर घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com