

girish mahajan
esakal
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्हायरल फोटोंच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन यांच्यासोबत एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चा रंगल्या होत्या. आता या प्रकरणी जळगाव पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. सायबर शाखेत गुन्हा दाखल झाला आहे. मंत्री महाजन यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.