Girish Mahajan Retirement : गिरीश महाजनांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? 'माझ्या सात टर्म झाल्या, अजून किती दिवस...' वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, उत्तराधिकारीही केला जाहीर!

Girish Mahajan retirement statement : चाळीसगावातील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी सात टर्मनंतर योग्य वेळी राजकारणातून थांबले पाहिजे, असे सांगत सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला.
Girish Mahajan political retirement news

Girish Mahajan political retirement news

esakal

Updated on

चाळीसगाव (जळगाव) : 'कॉलेज सोडल्यापासून मी निवडून येत आहे. माझ्या सात टर्म झाल्या. अजून एखादी टर्म आपण राहू; पण आणखी किती दिवस ? कुठेतरी आपणही थांबले पाहिजे. केव्हा व कुठे थांबायचे, हे आपल्यालाच कळले पाहिजे', हे उद्‌गार आहेत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan political retirement news) यांचे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com