Why Guru Pushya Amrit Yog is Considered Auspicious for Gold Purchase
esakal
जळगाव : यंदच्या वर्षातील गुरुवारी (ता. २३) पहिला गुरुपुष्यामृतयोग होता. शुभ मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृतयोगाच्या मुहूर्तावर सराफ बाजारात अनपेक्षित चित्र दिसून (gold price drop in Jalgaon) आले. चांदीच्या भावात तब्बल पाच हजार, सोन्यात एक हजार २०० रुपयांची घसरण झाली. यामुळे ग्राहकांनी संधी साधत सोने-चांदी खरेदी केली.