Jalgaon Hailstorm : केळी बागा भुईसपाट, रब्बी पिकांना फटका; खानदेशात गारपिटीसह पावसामुळे शेतमाल भिजला

शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी व रात्री झालेल्या पावसात जळगावातील रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या.
Papaya Garden Collapse by hailstorm
Papaya Garden Collapse by hailstormsakal
Updated on

जळगाव - खानदेशात रब्बी हंगाम ऐन भरात असतानाच गारपीट, वादळी पावसाने पिकांची माती केली आहे. शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी व रात्री झालेल्या पावसात जळगावातील रावेर, यावल तालुक्यांत केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. गहू, मका, हरभरा, कलिंगड, पपई व अन्य भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com