Agricultural Dams Destroyed due to monsoon
Agricultural Dams Destroyed due to monsoonesakal

Jalgaon : पाळधीसह परिसरात जोरदार पाऊस

Published on

पाळधी (जि. जळगाव) : या वर्षीच्या पहिल्याच पावसाने (First Rain) जोरदार सुरवात करत रविवारी (ता. १२) दुपारी अडीचच्या सुमारास पाळधी येथे विजांच्या (lightning) कडकडाटासह पावसाने (Monsoon Rain) जोरदार हजेरी लावली. (Heavy rains in area including Paldhi Jalgaon News)

Agricultural Dams Destroyed due to monsoon
वादळाने उद्‌ध्वस्त पिकांचे पंचनामे करा : खा. उन्मेष पाटील

यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु एक तास सुरू असलेल्या पावसाने अनेक शेतातील बांध- बंधारे फुटले असून, त्यामुळे आता शेती मशागतीची कामे व पेरणीच्या कामांना वेग येईल.

Agricultural Dams Destroyed due to monsoon
Jalgaon : वादळातील शेकडो पोपटांना जीवदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com