Jalgaon News : विनयभंगाच्या गुन्ह्यात 6 महिने कारावास

Jail To Criminal
Jail To Criminalesakal

जळगाव : नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयितावर दोषारोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुवर्णा कुलकर्णी यांनी मंगळवारी (ता. ७) हा निकाला. दिलीप सोनू कोळी (वय ५७, रा. नशिराबाद) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दिलीप कोळी याने २६ ऑगस्ट २०१५ ला सकाळी साडेआठच्या महिलेचा विनयभंग केला होता. (In offence of molestation Imprisonment for 6 months to criminal Jalgaon Crime News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Jail To Criminal
Nashik News : Citylincचा तोटा भरण्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याची मागणी

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती. हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुरू होता.

खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी महिला, पंच, महिला साक्षीदार, पोलिस अंमलदार, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे ॲड. निखिल कुलकर्णी व ॲड. अनिल गायकवाड यांनी काम पाहिले.

Jail To Criminal
NMC News : विनयनगरची अतिक्रमित पक्की बांधकामे जमीनदोस्त! 15 पैकी 9 अतिक्रमित बांधकामावर हातोडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com