Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

When will monsoon arrive in Maharashtra 2026? : रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकऱ्यांचे लक्ष मॉन्सूनकडे लागले आहे. केरळमध्ये मे अखेरीस दाखल होणारा मॉन्सून जूनमध्ये महाराष्ट्रासह देशभरात टप्प्याटप्प्याने पुढे सरकणार आहे.
when monsoon will arrive in Maharashtra 2026

when monsoon will arrive in Maharashtra 2026

esakal

Updated on

गणपूर (ता. चोपडा) : ‘नेमेचि येतो पावसाळा’ असे आपण नेहमीच म्हणतो. मात्र, दर वर्षी आनंदाची चाहूल घेत रौद्ररूप घेऊन येणारा मॉन्सून दक्षिण भारतातून सुरू होतो (monsoon 2026 arrival date in Maharashtra) आणि वरच्या टोकाच्या जम्मू-काश्मीरला पोहोचेपर्यंत साधारणपणे अंदाजे एक ते सव्वा महिन्याचा काळ लोटला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com