Farmers along with Jibhau Patil, Sarpanch Bandu Bhil, Gram Panchayat members during Kata Puja for cotton purchase.
जळगाव
Jalgaon Cotton News : करमाड येथे कापसाला 7,100 रुपये भाव
Jalgaon Cotton : तालुक्यातील करमाड खुर्द येथे श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापसाला सात हजार शंभर रुपये भाव देण्यात आला.
Jalgaon Cotton News : तालुक्यातील करमाड खुर्द येथे श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापसाला सात हजार शंभर रुपये भाव देण्यात आला. बाजार समितीचे संचालक जिभाऊ पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा भाव जाहीर केला. यावेळी परिसरातील शेतकरी प्रवीण पाटील, नाना पाटील, राजेंद्र पाटील, रमेश पाटील, विजय पाटील यांचा कापूस मोजण्यात आला. दरम्यान, यावेळी जिभाऊ पाटील व बबिता पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. (7100 for cotton at Karmad )

.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)