Jalgaon ACB Action : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला लाचखोरी भोवली! 'हॉटेल ग्रीन पार्क'मध्ये 4 लाख 80 हजार स्वीकारताना रंगेहात पकडले; जळगाव 'ACB'ची धडक कारवाई

Jalgaon ACB Trap at Parola Hotel Green Park : धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने सुरक्षारक्षकांच्या नोंदणी शिफारसपत्रासाठी लाखोंची लाच मागितल्याचा आरोप आहे. पारोळ्यात एसीबीने खासगी व्यक्तीला चार लाख ८० हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले.
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?

What is the Jalgaon ACB bribery case in Parola?

esakal

Updated on: 

जळगाव/पारोळा : धुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याने एका खासजगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाच्या मदतीने तब्बल पाच सुरक्षारक्षकांच्या सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी शिफारसपत्रासाठी साडेसात लाखांची लाच (Dhule Zilla Parishad employee bribery case) मागितली. या प्रकरणी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळ्यातील हॉटेल ग्रीन पार्कमध्ये सापळा रचून खासगी व्यक्तीला चार लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना मुद्देमालासह पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Pathardi Bribery Case
Marathi News Esakal
www.esakal.com