कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडा

Jalgaon Accident News वरणगावात भरधाव कारने (एमएच १९ ईव्ही ५३५३) दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलिसात झालीय.
Speeding Car Hits Motorcycle, Four Die on Spot

Speeding Car Hits Motorcycle, Four Die on Spot

Esakal

Updated on

वरणगाव, जळगाव, ता. ५: सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरा मारुती मंदिराजवळ भरधाव कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील महिला, तरुण, एकवर्षीय चिमुकली व १४ वर्षीय मुलगा ठार झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (ता. ५) दुपारी दोनच्या सुमारास घडली. Jalgaon Crash Leaves Four Dead, Police Probe Underway

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com