संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sant Sakharam Maharaj Sansthan Fire in Amalner : 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळताच भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Sant Sakharam Maharaj Sansthan Fire in Amalner

Sant Sakharam Maharaj Sansthan Fire in Amalner

esakal

Updated on

अमळनेर : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा प्रती पंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानला बुधवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागली. अथक प्रयत्नानंतर दोन तासांनी रात्री दहाच्या सुमारास आग आटोक्यात आली. सकाळी हभप प्रसाद महाराज अमळनेरची संत सखाराम महाराजांची दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com