Jalgaon Crime News : नात्याला काळिमा! 1 लाख 70 हजारांसाठी पोटच्या 14 वर्षांच्या लेकीचा सौदा; आई-वडिलांसह सात जणांवर गुन्हे

Jalgaon Child Marriage Case Exposed : जळगावात पैसे घेऊन अल्पवयीन मुलींचे लग्न लावल्याचा प्रकार उघड झाला असून, पालकांसह सात जणांविरुद्ध बालविवाह कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Jalgaon Child Marriage Case

Jalgaon Child Marriage Case

esakal

Updated on

जळगाव : लग्नासाठी तब्बल एक लाख ७० हजार रुपये स्वीकारून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात (Jalgaon Child Marriage Case) मुलीचे आई-वडील, बहीण, आत्या, मध्यस्थी महिला, एक तृतीयपंथीय, तसेच मुलीचा पती अशा सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com