Emotional HSC Exam Story : आईचा मृतदेह घरात असताना मुलीने दिला बारावीचा पेपर; मन सुन्न करणाऱ्या घटनेने गावकरी हेलावले

Emotional HSC Exam Story from Chopda, Jalgaon : आईच्या निधनानंतरही तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चोपडा तालुक्यातील विद्यार्थिनीने बारावीचा पेपर दिला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून तिच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.
Emotional HSC Exam Story from Chopda, Jalgaon

Emotional HSC Exam Story from Chopda, Jalgaon

esakal

Updated on

चोपडा (जळगाव) : नियती कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जायला लावेल, याचा नेम नसतो. अशीच एका काळीज पिळवून टाकणारी घटना गोरगावले खुर्द (ता. चोपडा) गावात घडली. बारावीची परीक्षा (Chopda HSC News) देणाऱ्या विद्यार्थिनीच्या आईचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीतही जड अंत:करणाने मुलीने बारावीचा पेपर (Emotional HSC Exam Story from Chopda, Jalgaon) दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com