जळगाव : फेक चॅटिंगद्वारे डॉक्टरची बदनामी

WhatsApp hack cyber crime
WhatsApp hack cyber crime esakal
Updated on

जळगाव : ॲंड्रॉईड मोबाईलद्वारे बनावट चॅटिंग तयार करून व महिलेचा फोटो वापरून त्याचे स्क्रीन शॉट तिच्या भावी पतीला पाठवीत बदनामी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीचा फोटो वापरून त्या वापरत असलेला मोबाईल क्रमांकावरून बनावट चॅटिंग तयार करण्यात आले. चॅटचे स्क्रीन शॉट तयार करून संबंधित महिला डॉक्टरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या भावी पतीला पाठविल्याचा प्रकार ६ ऑगस्ट रोजी उघडकीस आला. संबंधित डॉक्टर तरुणीने तत्काळ सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

WhatsApp hack cyber crime
Corbevax ला बूस्टर डोससाठी परवानगी; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांनाही घेता येणार लस
WhatsApp hack cyber crime
आमदार शहाजीबापू म्हणतात 'मी नाराज नाही'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com