Jalgaon Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा होणार सक्रिय! जळगाव जिल्ह्यात 'या' तारखेपासून वाढणार पावसाचा जोर? 35 ते 40 किमी वेगाने वाहणार वारे

Jalgaon rain forecast July 2026 : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जळगाव जिल्ह्यात १५ ते १६ जुलैदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
North Maharashtra monsoon update

North Maharashtra monsoon update

esakal

Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची प्रक्रिया सुरू (North Maharashtra weather update today) असून, तो हळूहळू सक्रिय होतो. त्यामुळे ओलसर वाऱ्यांचा प्रवाह उत्तरेकडे वाढतो. त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli monsoon forecast today
Pune rainfall latest news
Jalgaon Weather News
Why is monsoon delayed in North Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com