Two Youths Killed in Raver Road Accident
esakal
रावेर : बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर बुधवारी (ता. ४) दुपारी पावणेदोनच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक (Jalgaon Accident News) झाली. या अपघातात दोन तरुण ठार झाले. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.