.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon SAKAL Ganesha Workshop : ‘सकाळ-एनआयई’, रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउनतर्फे रविवारी (ता. १) शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कला, गुण विकसित होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम होणार आहे. (Sunday sakal NIE Making Ganesha Idol Workshop)