Jalgaon Rain
sakal
जळगाव - दर वर्षी ७ जूनला मॉन्सूनचे आगमन होते. २१ जून उजाडूनही अद्याप पावसाची चिन्हे नाहीत. यावरून पावसाची वाट बिकट असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात सरासरी १२३.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे; परंतु जून महिन्यात १०.२ मिलिमीटरनुसार आतापर्यंत एक दिवसात सरासरी ८.२ टक्के पाऊस झाला. या महिन्यात ९२ टक्के पावसाची तूट आहे.