Maratha Reservation Case : सकल मराठा समाजातर्फे जळगावात रास्ता रोको; जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा

Maratha Reservation Case : मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी नगर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Citizens of Sakal Maratha community in Chhatrapati Shivaji Nagar during the Rasta Roko protest to support Manoj Jarange
Citizens of Sakal Maratha community in Chhatrapati Shivaji Nagar during the Rasta Roko protest to support Manoj Jarangeesakal

Jalgaon News : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती शिवाजी नगर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगेना यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. त्याच अंतर्गत छत्रपती शिवाजी नगरातील मराठा समाजएकत्र एकत्र झाला होता.

Citizens of Sakal Maratha community in Chhatrapati Shivaji Nagar during the Rasta Roko protest to support Manoj Jarange
Jalgaon Municipality News : डांबरी रस्त्यावरील अतिक्रमण भुईसपाट

सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी नगरातून सकाळी अकराला कार्यकर्ते घोषणा देत निघाले. शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला वंदन करून पुढे घोषणा देत कार्यकर्ते छत्रपती शिवाजीनगरच्या पुलावर आले. त्याठिकाणी घोषणा देत कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कार्यकर्ते घोषणा देत शास्त्री टॉवर चौकात आले त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको केला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जरांगे पाटील आगे बढो...हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.

या ठिकाणीही काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली गणेश मोजर, गजानन मांढरे, कौशल भोसले, अरुण सूर्यवंशी, रितेश जाधव, संजय चित्ते, दत्तात्रय बांदल, सुनील बांदल.

दिलीप गायकवाड, संजय पोकळे, नारायण तरटे, पांडुरंग शिंदे, अशोक चव्हाण, गुंड्या गोळे, मजहर पठाण, जमील शेख तसेच महिला व युवतीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Citizens of Sakal Maratha community in Chhatrapati Shivaji Nagar during the Rasta Roko protest to support Manoj Jarange
Jalgaon News : सावदा, किनगाव येथील रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com