Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, सलग तीन दिवसांपासून जिल्‍ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशांच्‍या वर कायम आहे.
temperature

temperature

sakal

Updated on

जळगाव - जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून, सलग तीन दिवसांपासून जिल्‍ह्यातील तापमानाचा पारा ४२ अंशांच्‍या वर कायम आहे. तर जिल्‍ह्यातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान देखील ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. जळगावसह भुसावळ, रावेर, पाचोरा, अमळनेर आदी ठिकाणी कडक उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com