Injured leopard Cub Found in Jalgaon : शेतातील झोपडीजवळ आढळला बिबट्याचा जखमी बछडा; परिसरात मादीचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Injured Leopard Cub Discovered in Halalpur Farmland : जळगाव जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात हलालपूर शिवारात जखमी बिबट्याचे पिल्लू आढळले.
taloda forest department leopard rescue

taloda forest department leopard rescue

esakal

Updated on

तळोदा (जळगाव) : तालुक्यातील हलालपूर शिवारातील एका शेतात जखमी बिबट्याचे पिल्लू आढळले. याबाबत तळोदा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती कळताच त्यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून जखमी पिल्लावर (Injured Leopard Cub Found in Halalpur) उपचार केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com