Jalgaon Teacher Assault : संतापजनक! जळगावात आंब्याच्या फांद्या तोडल्या म्हणून 3 वर्षांच्या मुलासमोरच शिक्षिकेला मारहाण; जाळून मारण्याचीही दिली धमकी

Teacher Assaulted Over Tree Cutting Dispute in Jalgaon : जळगावच्या भारत नगरमध्ये आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवरून वाद झाला. यात शिक्षिकेला मारहाण, विनयभंग आणि जाळण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला.
Jalgaon teacher assault case Bharat Nagar

Jalgaon teacher assault case Bharat Nagar

esakal

Updated on: 

जळगाव : शहरातील भारत नगर परिसरात आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटल्याच्या कारणावरून एका शिक्षिकेला मारहाण केल्याची घटना (Jalgaon teacher assault case) घडली. संशयितांनी नुसतीच मारहाण नाही केली तर संबंधित महिलेचा विनयभंग करून तिला जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com