
Jalgaon : बाफना ज्वेलर्समध्ये लग्नसराईच्या ऑफर्स
जळगाव : सध्या लग्नसराई (Wedding Season) सुरु असल्याने शहरातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: YCMOUचा दीक्षांत समारंभ; विद्यार्थ्यांना नाव नोंदणीचे आवाहन
दुकानातील मनमोहक वेडिंग कलेक्शन ग्राहकांना भुरळ घालत असून जळगाव तसेच बाहेरून येणारे ग्राहक सुवर्ण बस्त्यासाठी स्वर्णतीर्थाला प्रथम पसंती देत आहेत. विवाह सोहळ्यासारख्या मंगल क्षणी दागिने खरेदीवर भरघोस सूट, अक्षय्य तृतीयेनिमित्ताने (Akshay Tritiya) आकर्षक ऑफर्स, २२K हॉलमार्क दागिन्यांवर सर्वात कमी दर, यांसारखे अनेक फायदेही ग्राहकांना मिळणार आहेत. वर्षभर सुरु असणाऱ्या विविध योजनांशिवाय विवाह सारख्या खास प्रसंगी आपल्या ग्राहकांचा सोने खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘स्पेशल वेडिंग कलेक्शन’ दागिन्यांवर भरघोस सूट देण्यात आली आहे.
हेही वाचा: Nashik : राज ठाकरेंनी पोलिसांना लावले नमाजला !
Web Title: Jalgaon Wedding Offers At Bafna Jewellers Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..