Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

Supreme Court’s Role in Maharashtra ZP Elections : जळगाव जिल्हा परिषद निवडणूक ५४ टक्के आरक्षणामुळे लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Supreme Court Role in Maharashtra ZP Elections

Supreme Court Role in Maharashtra ZP Elections

esakal

Updated on

जळगाव : राज्‍यातील बारा जिल्‍हा परिषदांच्‍या निवडणुका पार पडल्‍या आहेत. मात्र आरक्षणामुळे उर्वरित जिल्हा परिषदेच्या निवडणुका (Jalgaon Zilla Parishad Election 2026) लांबणीवर पडल्‍या आहेत. यात जळगाव जिल्हा परिषदेचा देखील समावेश असून, ५४ टक्के आरक्षण असल्यामुळे ही निवडणूक सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीत स्‍पष्‍ट मार्गदर्शन मिळाले नसल्‍याने अद्याप देखील निवडणुकांचा पेच कायम आहे. आता येत्‍या दोन महिन्‍यात या निवडणुका होणे शक्‍य नसल्‍याचे चित्र सध्‍या तरी दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com