Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Leopard Falls Into Well in Shivapur Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट मादीचा वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने खाट वापरून यशस्वी बचाव केला आणि तिला सुरक्षित अधिवासात सोडले.
Chalisgaon leopard rescue forest department

Chalisgaon leopard rescue forest department

esakal

Updated on

चाळीसगाव : शिवापूर (ता. चाळीसगाव) शिवारातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी (ता. १६) शेतकऱ्याच्या लक्षात आली. वन विभागाला ही घटना कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार आपल्या सहकऱ्यांसह घटनास्थळी (Leopard Rescue Chalisgaon) आल्या. ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com