esakal | चाळीसगावात पून्हा जोरदार पाऊस..तितूर नदीला सहाव्यांदा पुर
sakal

बोलून बातमी शोधा

River Flood

चाळीसगावात पून्हा जोरदार पाऊस..तितूर नदीला सहाव्यांदा पुर

sakal_logo
By
आनंन शिंपी

चाळीसगाव : मध्ये आभाळाची कोसळधार थांबायला (Heavy Rain) तयार नसल्याने आज पहाटे पाच वाजता गत ३२ दिवसात सहाव्यांदा पूर आला आहे. तालुक्यात यावर्षी अभूतपूर्व असे विक्रमी पर्जन्यमान झाल्याने जवळपास ८८ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचा (Crop Damage) चेंदामेंदा झाला आहे.

हेही वाचा: भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल

चाळिसगाव तालुक्यात दोन दिवसानंतर पून्हा जोरदार पाऊस आज रात्री पडला आहे. शुक्रवारी मध्यरात्री कन्नडसह पाटणादेवी जंगल परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने डोंगरी नदीलाही पूर आला. त्यामुळे शेतांमधील पाण्याचा निचरा होणे थांबले असून शेत शिवार जलमय झाले आहे.

हेही वाचा: जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

अति पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेले खरिप पिकांचे नुकसानीमुले शेतकरी हवालदील झाला आहे.

loading image
go to top