जळगावःप्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी रुपये भरपाई मंजूर

जळगावःप्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी रुपये भरपाई मंजूर
Updated on: 




जळगाव : प्रधानमंत्री पीकविमा योजना (Pradhan Mantri Pikavima Yojana) २०२१- २२ खरीप हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी (Crop) योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून २७ कोटी सात लाख २९ हजारांची भरपाई मंजूर (Fund) झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

जळगावःप्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी रुपये भरपाई मंजूर
निधी खर्च होणार नसेल, तर समर्पित करा


या योजनेंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा तालुक्यांतील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी बाजरी-कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला २५ टक्के आगाऊ नुकसानभरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झाले आहेत.

जळगावःप्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २७ कोटी रुपये भरपाई मंजूर
चोवीस लाखांचे वीजबिल भरून १३ शेतकरी थकबाकीमुक्त


ही नुकसानभरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यांतील २० मंडळांमध्ये मूग पिकांसाठी ४४ लाख, तर उडीद पिकाकरिता सहा लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील आठ मंडळांमध्ये बाजरी पिकासाठी तीन लाख, तर कापूस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झाली आहे. ही रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com