esakal | शिवसेनेतर्फे कर्नाटकच्या भाजप सरकारच्या प्रतिमेचे दहन 
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथील भाजपच्या सरकारने हटवला. शिवसेना जळगाव तालुका व महानगर तर्फे कर्नाटक चे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळुन निषेध करण्यात आला. 

शिवसेनेतर्फे कर्नाटकच्या भाजप सरकारच्या प्रतिमेचे दहन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कर्नाटक सरकार ने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी. शिवसेना जळगाव तालुका महानगर तर्फे कर्नाटक राज्यातील भाजप सरकार चा पुतळा दहन करुन निषेध करण्यात आला. 

नक्‍की पहा - बेवारस नाही सोडले...तृतीयपंथीयांनी केला कोरोनाबाधितावर अंत्‍यसंस्‍कार


बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथील भाजपच्या सरकारने हटवला. शिवसेना जळगाव तालुका व महानगर तर्फे कर्नाटक चे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळुन निषेध करण्यात आला. 
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे महानगर संघटक दिनेश जगताप, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा गटनेते बंटी जोशी, सभापती नंदलाल पाटील, प स सदस्य जनार्धंन पाटील, माजी उपसभापती डॉ कमलाकर पाटील, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, नितीन सपके, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, पूनम राजपूत, ईश्वर राजपूत, हेमंत महाजन, प्रकाश पाटील ,ओगल पान्चाळ, प्रकाश बेदमुथा, मोहसीन शेख, इकबाल शेख ,गणेश टेलर, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी, ज्योती शिवदे, चित्रा मालपाणी, गायत्री कापसे, पल्लवी इन्दाने, रामेश्वरी जाधव यांसह जळगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते. 

loading image