विष प्राशन करुन विवाहितेची आत्महत्या; 3 महिन्यांची चिमुरडी पोरकी

या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
married woman commit suicide by consuming poison
married woman commit suicide by consuming poisonesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : पिंप्री गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील माहेर व चाळीसगावला सासर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १३) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विवाहितेला तीन महिन्यांची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

married woman commit suicide by consuming poison
बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा

पाटणादेवी रोडवरील आदित्यनगरातील रहिवासी प्रतीक्षा समाधान निकम (वय २७) यांचे पिंप्री गणेशपूर (ता. चाळीसगाव) येथील माहेर आहे. त्या तीन महिन्यांपूर्वी माहेरी प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यांना तीन महिन्यांची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी त्यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करीत आहेत.

married woman commit suicide by consuming poison
महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक; अपघातात दोघांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com