

Jalgaon Milk Price Hike Latest News
esakal
Milk Price Increase in Jalgaon : जळगाव जिल्हा दूध संघाने दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. शुक्रवारपासून (ता. २७) नवे दर लागू झाले आहेत. वर्षभरातील ही चौथी दरवाढ असून, गेल्या दीड महिन्यात दूध प्रतिलिटर चार रुपयांनी, तर वर्षभरात आठ रुपयांनी महागले आहे.