Jalgaon Crime Update : पत्नीच्या डोक्यात हाणली मोगरी

Domestic violance latest jalgaon crime news
Domestic violance latest jalgaon crime newsesakal
Updated on

जळगाव : शिरसोली येथील विवाहितेला कौटुंबिक वादातून लाकडी मोगरीने मारहाण (Beaten) करून दुखापत केल्याची घटना घडली. जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Mogri hit wife on head by husband jalgaon Latest crime news)

Domestic violance latest jalgaon crime news
इंदिरानगर, राणेनगर बोगद्याची लांबी 15 मीटरने वाढविणार

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला संतोष घोडेस्वार (वय २५, रा. ओमनगर, शिरसोली) यांचे पती संतोष रघुनाथ घोडेस्वार यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला.

वादातून पतीने लाकडी मोगरी विवाहितेच्या डोक्यात मारल्याने रक्तबंबाळ अवस्थेत विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलेच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.

Domestic violance latest jalgaon crime news
देवळाली, भगूरचे महापालिकेत विलीनीकरण शक्य?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Marathi News Esakal
www.esakal.com