Gas Cylinder News
Gas Cylinder Newsesakal

Jalgaon News : घरगुती सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा

Published on

जळगाव : शहरातील आकाशवाणी चौकातील दत्तमंदिराजवळ अवैध घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या चहा टपरीधारकावर जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Offences against domestic cylinder misuse jalgaon news)

दत्तमंदिराजवळ नितीन द्वारकादास वाणी (वय ३१, रा. इच्छादेवी मंदिरामागे, जळगाव) चहा टपरीवर घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करत असल्याची माहिती जिल्हापेठ ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Gas Cylinder News
Jalgaon News : कासमवाडी-लक्ष्मीनगर रस्त्याचे मक्तेदाराकडून निकृष्ट काम; मुरूमाऐवजी चक्क 'याचा' वापर

त्यावरून त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. पोलिसांनी गॅस शेगडी, सिलिंडर जप्त केले. याबाबत पोलिस कर्मचारी विकास सुभाष पहूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टपरीधारक नितीन वाणी याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. ३१) दुपारी दोनला गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड तपास करीत आहेत.

Gas Cylinder News
Jalgaon Municipal Corporation : गुदाम उभारण्यासाठी मनपानेच मोडले नियम! ॲड शुचिता हाडा यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com