जिल्ह्यात 93 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 64 कोटी जमा

प्रधानमंत्री पीकविमा योजना
प्रधानमंत्री पीकविमा योजनाesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात २०२१-२२ करिता प्रधानमंत्री पीकविमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे अधिसूचित क्षेत्रात राबविली होती. या योजनेत शेतकरी हिस्सा म्हणून २७ कोटी ४८ लाख विमा कंपनीकडे भरले होते. यापूर्वी खरीप पिकांसाठी मीड सिजन व स्थानिक आपत्तीसाठी विमा कंपनीकडून ६४ कोटी ९५ हजारांची रक्‍कम ९३ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

प्रधानमंत्री पीकविमा योजना
जळगाव जिल्ह्यातील 144 गावांना केळीची भरपाई

या योजनेत उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसानभरपाईची रक्‍कम ५३ कोटी ८० लाख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून मंजूर केली आहे. या र‍कमेपैकी कापूस वगळता इतर खरीप पिकांची नुकसानभरपाई नऊ कोटी ६९ लाख रकमेचे वाटप विमा कंपनीकडून करण्यात येत आहे. उर्वरित कापूस पिकाची देय असलेली नुकसानभरपाई रक्‍कम ५२ कोटी १९ लाख रुपये ४८ हजार १०७ शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी सांगितले.

प्रधानमंत्री पीकविमा योजना
एकाच शेतात टरबुजाचे दुबार पिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Who is Tukaram Mundhe?
Crime
Girna River sand mafia latest news
Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Marathi News Esakal
www.esakal.com