Jalgaon Crime News : चाळीसगावला जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, 9 जणांवर गुन्हा

crime
crimeesakal

Jalgaon Crime News : शहरातील घाटरोडवरील छाजेड ऑईल मिल जवळील सुभाष कॉम्प्लेक्सच्या भिंतीच्या आडोश्‍याला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मंगळवारी (ता. ५) रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक छापा टाकून नऊ जुगारींना ताब्यात घेतले. (Police raid Chalisgaon gambling den 9 people jalgaon crime news)

crime
Jalgaon Crime News : कुंटणखान्यात बंगाली अन् सुरतच्या तरुणींचा ‘जलवा’; उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई

त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड मिळून सुमारे ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

crime
Jalgaon Crime News: मनोज जरांगे पाटीलांच्या सभांमध्ये पाकीट मारणाऱ्या टोळीला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com