Jalgaon Crime : मानेवर चाकू लावत तरुणीवर अत्याचार

Rape case news
Rape case newsesakal
Updated on

जळगाव : शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला मारहाण करुन मानेवर चाकू लावून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (rape of young woman with knife on her neck Jalgaon Crime Latest Marathi News)

Rape case news
Crime Update : घरफोडीची 24 तासात उकल

गुरुवारी (ता. १) रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विनोद सुकलाल भोळे याने तरुणीच्या घरात ती एकटी असताना प्रवेश केला. तिला धमकावत घरातून बाहेर नेत मारहाण केली. चाकूने ओरखडे मारुननंतर पुन्हा घरात आणून मानेवर चाकू लावून जबरदस्ती तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला.

तरुणीने या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून मंगळवारी (ता. ६) संशयित आरोपी विनोद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.

Rape case news
MIDCत उद्योग विस्तारासाठी 2 हजार एकर जागा; नितीन गवळी यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com